पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से शिलंगण शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

शिलंगण   नाम

अर्थ : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

उदाहरण : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

पर्यायवाची : सीमोल्लंघन

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।