अर्थ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.
उदाहरण :
दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
पर्यायवाची : बाकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The number that remains after subtraction. The number that when added to the subtrahend gives the minuend.
difference, remainderअर्थ : द्यायचे राहिलेले पैसे.
उदाहरण :
त्याने उरलेली रकम फेडली.
पर्यायवाची : उरलेली रकम, शिल्लक रकम
अन्य भाषाओं में अनुवाद :
A payment that is due (e.g., as the price of membership).
The society dropped him for non-payment of dues.