अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.
उदाहरण :
शिवगंगा येथील काकाच्या घरी खूप मजा आली.
पर्यायवाची : शिवगंगा शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।
शिवगंगा में चाचा के घर बहुत मजा आया।अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरण :
शिवगंगा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र शिवगंगा येथे आहे.
पर्यायवाची : शिवगंगा जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
शिवगंगा जिले का मुख्यालय शिवगंगा शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory