अर्थ : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.
उदाहरण :
मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.
पर्यायवाची : पेन्सिल
अन्य भाषाओं में अनुवाद :
कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।
मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।