अर्थ : नियमांचे पालन करणारा.
उदाहरण :
शिस्तबद्ध व्यक्ती जीवनात यशस्वी होते
पर्यायवाची : नियमबद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो नियम का पालन करता हो।
नियमी व्यक्ति ही समाज को एक सही दिशा दे सकता है।Obeying the rules.
disciplinedअर्थ : शिस्त किंवा अनुशासन असलेला.
उदाहरण :
रजनीशवर अनुशासनात्मक कारवाई केली गेली आहे.
पर्यायवाची : अनुशासनात्मक, कायदेशीर
अन्य भाषाओं में अनुवाद :