सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
उदाहरण : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
पर्यायवाची : मल, मळ, विष्टा, विष्ठा, शीट
अर्थ : मलशुद्धीचा क्रिया वा मलाचे बहिर्मगन.
उदाहरण : तो शौचास गेला आहे.
पर्यायवाची : परसाकडे, प्रातर्विधी, शौच, शौचविधी, संडास, हगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पख़ाना या टट्टी करने की क्रिया।
A euphemism for defecation.
इंस्टॉल करें