सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
उदाहरण : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
पर्यायवाची : डोके, मस्तक, मुंडके, शिर, सिसाळ
अर्थ : डोक्याच्या वरचा किंवा सर्वांत वरचे स्थान.
उदाहरण : मंदिराच्या कळसावर झेंडा फडकत आहे.
पर्यायवाची : कळस, शिखर
इंस्टॉल करें