अर्थ : अमावस्येच्या नंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा.
उदाहरण :
शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जातात
पर्यायवाची : शुद्ध पक्ष
अन्य भाषाओं में अनुवाद :
प्रतिपदा से पूर्णिमा तक के पन्द्रह दिनों का पक्ष।
आज शुक्ल-पक्ष की पंचमी है।An amount of time.
A time period of 30 years.