अर्थ : एखाद्याचे भले करू इच्छिणारी व्यक्ती.
उदाहरण :
त्या हितचिंतकांमुळेच तो एका मोठ्या संकटातून बचावला.
पर्यायवाची : शुभचिंतक, हितचिंतक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Someone who shares your feelings or opinions and hopes that you will be successful.
sympathiser, sympathizer, well-wisher