अर्थ : शृंगार करण्याची किंवा सजविण्याची क्रिया.
उदाहरण :
आई मुलीला सजवित होती.
कृष्णाद्वारे राधे शृंगारणे झाल्यावर काव्य समाप्त होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चांगले दिसेल वा भासेल असे करणे.
उदाहरण :
त्याने आपली खोली सजवली
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी वस्तुओं से युक्त करना कि देखने में भला और सुंदर जान पड़े (व्यक्ति या स्थान)।
नई बहू ने घर को बहुत बढ़िया सजाया है।