अर्थ : शेणाची वाळवलेली थापटी.
उदाहरण :
गावात शेणी सरपण म्हणून वापरली जाते.
पर्यायवाची : गोवरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रानात सुखलेले शेण.
उदाहरण :
बसंती शेण्या गोळा करायला जंगलात गेली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :