अर्थ : शिशू असण्याची अवस्था.
उदाहरण :
आज त्याला लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.
पर्यायवाची : बालपण, बालपणा, बाल्य, बाल्यावस्था, लहानपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिशु होने की अवस्था।
हमें अपना बचपन याद कहाँ रहता है।