अर्थ : शोध लावणारी व्यक्ती.
उदाहरण :
शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.
पर्यायवाची : शोधकर्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
आविष्कार करने वाला व्यक्ति।
एक आविष्कारक के एक नए आविष्कार से तहलका मच गया है।अर्थ : एखाद्या गोष्टीची चौकशी करणारा वा शोध घेणारा.
उदाहरण :
त्या शोधकांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
पर्यायवाची : हुडक्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शोध घेणारा.
उदाहरण :
एका शोधक पत्रकारगटाने सत्य प्रकाशात आणले.
पर्यायवाची : अन्वेषक
अन्य भाषाओं में अनुवाद :
शोध करने वाला।
एक शोधक छात्र को अभी-अभी पी एच डी की उपाधि मिली है।