अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरण :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
पर्यायवाची : कर्ण, कान, श्रवण, श्रवणेंद्रिय
अन्य भाषाओं में अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
ear