सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी संस्था, खाते वा उद्योग किंवा एखादा कार्यक्रम यांची धोरणे ठरवून सूत्रे सांभाळणे.
उदाहरण : या संस्थेचे संचालन योग्य माणसाच्या हाती आहे.
अर्थ : गती देण्याची किंवा चालविण्याची क्रिया.
उदाहरण : वीजेवर मोठमोठ्या मशिनींचे चालन सुरळीत होते.
पर्यायवाची : चालन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गति देने या चलाने की क्रिया।
इंस्टॉल करें