अर्थ : कोणत्याही गोष्टीची चिंता, अपेक्षा किंवा तक्रार नसल्यामुळे किंवा एखाद्या गोष्टीने समाधान असण्याचा भाव.
उदाहरण :
माझ्या कामाने आपण संतुष्ट झालात की नाही?
अर्थ : ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असा.
उदाहरण :
मनाजोगी भिक्षा मिळाल्याने याचकाने तृप्त मनाने दात्याला दुवा दिला
अन्य भाषाओं में अनुवाद :