अर्थ : नियम, निर्बंध इत्यादींनी बांधलेला.
उदाहरण :
संयमित जीवन जगल्याने माणूस सुखी राहतो.
पर्यायवाची : संयत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Restrained or managed or kept within certain bounds.
Controlled emotions.अर्थ : ज्यात संयम आहे असा.
उदाहरण :
त्याचे संयमित बोलणे सर्वाना आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not extreme in behavior.
Temperate in his habits.