अर्थ : चेतकामुळे इंद्रियाचे झालेले उद्दीपन.
उदाहरण :
कुष्ठरोग झालेल्या ठिकाणी स्पर्शाची संवेदना होत नाही.
अर्थ : ज्यामुळे ऐंद्रिय अनुभव प्राप्त होतो ती शक्ती.
उदाहरण :
कानावर मार बसल्यामुळे ऐकण्याची संवेदना नाहीशी झाली.