सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : टरफले आणि दाणे वेगवेगळे करण्यासाठी मुसळाने घाव घालण्याची क्रिया.
उदाहरण : सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.
पर्यायवाची : कांडण, सडणी
अर्थ : घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य.
उदाहरण : ओखळीत मूठभर तांदूळाची सडण घाल.
पर्यायवाची : कांडण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
+कूटने के लिए लिया हुआ अनाज।
अर्थ : धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया.
पर्यायवाची : कांडण, कुटणे, सडणी
अनाज आदि कूटने की क्रिया।
इंस्टॉल करें