अर्थ : पती मरण पावल्यावर त्याच्याबरोबर सहगमन करणारी स्त्री.
उदाहरण :
जुन्याकाळी भारतात स्त्रियांना बळजबरीने सती जायला भाग पाडत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
उदाहरण :
जानकी पतिव्रता होती.
पर्यायवाची : पतिव्रता, सती-सावित्री
अन्य भाषाओं में अनुवाद :