अर्थ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
पर्यायवाची : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
अर्थ : वीस अधिक सात.
उदाहरण :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.