अर्थ : सर्वांशी चांगला वागणारा.
उदाहरण :
सज्जन माणसे नेहमी इतरांच्या भल्यासाठी झटतात.
पर्यायवाची : भद्र, भला, सज्जन, सत्प्रवृत्त, सुजन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having an easygoing and cheerful disposition.
Too good-natured to resent a little criticism.