अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरण :
सनसेट आंबा मी पहिल्यांदा सीमाच्या घरी खाल्ला होता.
पर्यायवाची : सनसेट आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : सनसेट आंब्याचे झाड.
उदाहरण :
सनसेट आंब्याखाली मुले खेळत आहेत.
पर्यायवाची : सनसेट आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree