अर्थ : एखादे पद वा पदवी लाभली आहे असा.
उदाहरण :
भारतरत्न पदवीने सन्मानित मोहनचे सर्वांनी कौतुक केले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याचा आदर झाला आहे असा.
उदाहरण :
अर्जुन पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना शासनातर्फे नोकरी देण्यात आली
अन्य भाषाओं में अनुवाद :