सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सात दिवसांचा कालावधी.
उदाहरण : मी मागचा पूर्ण सप्ताह रजेवर होते.
पर्यायवाची : हप्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सात दिनों की अवधि।
Any period of seven consecutive days.
अर्थ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
उदाहरण : या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
पर्यायवाची : आठवडा, हप्ता
सोमवार से रविवार तक के सात दिन।
A period of seven consecutive days starting on Sunday.
इंस्टॉल करें