अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरण :
त्यांने दुकानातून एक किलो सफेदा घेतला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : सफेदा ह्या आंब्याचे झाड.
उदाहरण :
मागच्या वर्षी लावलेला सफेदा अजून वाढलाच नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree