अर्थ : कठोर वागून किंवा शिक्षा देऊन एखाद्यास सुधारणे.
उदाहरण :
बर्याचशा बिघडलेल्या नवाबांना मी वठणीवर आणले आहे.
पर्यायवाची : वठणीवर आणणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कठोर व्यवहार करके अथवा दंड देकर किसी को अनुकूल बनाना या ठीक करना।
बहुत से बिगड़े नवाबों को मैंने सीधा किया है।