अर्थ : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
उदाहरण :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
पर्यायवाची : अधिक चांगला बनवणे, अधिक चांगला बनविणे, सरस बनवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।