अर्थ : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.
उदाहरण :
डी एन एची रचना सर्पिल आहे.
अर्थ : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्या वर्तुळाकार रेषेने बनलेला.
उदाहरण :
काही आकाशगंगा सर्पिल असतात.
पर्यायवाची : चक्राकार