अर्थ : एखाद्या वस्तुचे वा प्राण्याच्या शरीराचे सर्व अवयव.
उदाहरण :
या संस्थेच्या सर्वांगात भ्रष्टाचार पसरला आहे
पोहण्याने सर्वांगाचा व्यायाम होतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
All of something including all its component elements or parts.
Europe considered as a whole.