अर्थ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
उदाहरण :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
पर्यायवाची : अविधवा, अहेव, सवाशीण, सुवासिनी, सौभाग्यवती
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।अर्थ : लग्न झालेली व नवरा जिवंत असलेली.
उदाहरण :
वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात.
पर्यायवाची : सुवासिनी, सौभाग्यवती
अन्य भाषाओं में अनुवाद :