पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से सव्वीस शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

सव्वीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.

उदाहरण : सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरण : सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.

पर्यायवाची : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख

सव्वीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : वीस अधिक सहा.

उदाहरण : मी सव्वीस वर्षांचा आहे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।