सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संकेत करणारी वस्तू.
उदाहरण : सांकेतिक कित्येक प्रकारचे असतात जसे लाल दिवा थांबण्याचा संकेत करतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
संकेत करने वाली वस्तु।
A device for showing the operating condition of some system.
अर्थ : विशिष्ट खुणा, चिन्हे हावभाव इत्यादींनी युक्त.
उदाहरण : दरोडेखोर एकमेकांना सांकेतिक भाषेत आपला निरोप पोहोचवतात
जो संकेत के रूप में हो।
Being other than verbal communication.
अर्थ : दाखविलेला असा.
उदाहरण : मुले दुकानात सांकेतिक खेळणी घेण्याचा हट्ट करीत आहेत.
पर्यायवाची : दर्शित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
संकेत किया हुआ।
इंस्टॉल करें