अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
उदाहरण :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
पर्यायवाची : अभिव्यक्त करणे, प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।अर्थ : चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे.
उदाहरण :
तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे.
उदाहरण :
मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मौखिक वर्णन करणे.
उदाहरण :
त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.
अर्थ : एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे.
उदाहरण :
त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, सूचना आदि से किसी को परिचित कराना।
उसने मुझे बताया कि वह काम छोड़कर जा रहा है।अर्थ : आज्ञा करणे.
उदाहरण :
रामाने लक्ष्मणाला पर्णकुटीचे रक्षण करण्यास फर्मावले.
पर्यायवाची : आज्ञापिणे, फरमावणे, फर्मावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ करने का आदेश देना।
गुरुजी ने घर जाने के लिए कहा।अर्थ : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
उदाहरण :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
पर्यायवाची : कळवणे, कळविणे, बोलणे, सूचना देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।