अर्थ : एखाद्याने सांगितल्याप्रमाणे.
उदाहरण :
तुमच्या सांगण्यानुसार हे काम केले.
तुम्ही सांगितल्यानुसार हे काम केले.
पर्यायवाची : सांगितल्यानुसार, सांगितल्याप्रमाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कथन के अनुसार।
श्याम के कथनानुसार यह बात सही है।