अर्थ : कोणत्याही धान्याच्या भरडलेल्या कण्या.
उदाहरण :
सांजा पौष्टिक असतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गहू दळले, भरडले असता त्याच्या होणार्या कण्यांचा केलेला गोड पदार्थ.
उदाहरण :
आज मी गूळ घालून सांजा केला
पर्यायवाची : संयाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
गेहूँ, मक्का आदि के मोटे पिसे दानों की बनी खिचड़ी या खीर।
दलिया एक स्वादिष्ट और पौष्टिक आहार है।Soft food made by boiling oatmeal or other meal or legumes in water or milk until thick.
porridge