सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जेवण, वस्त्र इत्यादी देऊन एखाद्याला दिला गेलेला आधार.
उदाहरण : गरीब मुलांची भरणपोषणाची जबाबदारी सरकारने उचलली आहे.
पर्यायवाची : पालनपोषण, भरणपोषण, संभाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करने की क्रिया।
The act of nourishing.
अर्थ : एखाद्या गोष्टीला काही अपाय होऊ न होता ती व्यवस्थित चालवत ठेवण्याची क्रिया.
उदाहरण : योग्य काळजीमुळे वस्तू बर्याच दिवस टिकतात.
पर्यायवाची : काळजी, जपणी, जपणूक, निगा
इंस्टॉल करें