सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लिहिता-वाचता येणारी व्यक्ती.
उदाहरण : साक्षरांनी काल एक वाचन वर्ग घेतला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जिसने शिक्षा ग्रहण की हो।
A person who can read and write.
अर्थ : ज्याने शिक्षण घेतले आहे असा.
उदाहरण : शिक्षित लोकांमुळेच समाजाची प्रगती होते
पर्यायवाची : शिक्षित
जिसने शिक्षा ग्रहण की हो।
Possessing an education (especially having more than average knowledge).
अर्थ : अक्षर ओळख असलेला किंवा लिहिता वाचता येत असलेला.
उदाहरण : आपल्या देशात दिवसेंदिवस साक्षर लोकांची संख्या वाढत आहे.
जिसे अक्षरों को पढ़ना-लिखना आता हो।
Able to read and write.
इंस्टॉल करें