अर्थ : भरून ठेवणे.
उदाहरण :
पावसाळ्याच्या आधी आम्ही धान्य साठवले
पर्यायवाची : साठवण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Keep or lay aside for future use.
Store grain for the winter.अर्थ : साठा करणे वा एकत्रित करणे.
उदाहरण :
घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
पर्यायवाची : जमवणे