सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सहा अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरण : सातात अकरा मिळव
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सातवी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या सात तारखेला मोहन घरी येत आहे.
पर्यायवाची : सात तारीख, ७ तारीख
अर्थ : सहा अधिक एक.
उदाहरण : माझाकडे सात लेखण्या आहेत.
पर्यायवाची : सप्त
इंस्टॉल करें