अर्थ : मोठ्या आवाजात बोलावणे.
उदाहरण :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
पर्यायवाची : हाक देणे, हाक मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।अर्थ : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
उदाहरण :
आई तुला हाक मारत आहे.
पर्यायवाची : आवाज देणे, पुकारा करणे, हाक मारणे, हाळी देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Call out loudly, as of names or numbers.
call out