अर्थ : अलंकृत नसलेला.
उदाहरण :
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
पर्यायवाची : अनलंकृत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking embellishment or ornamentation.
A plain hair style.अर्थ : सरळ वृत्तीचा.
उदाहरण :
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
पर्यायवाची : निर्व्याज, निष्कपट, निष्कपटी, भोळा, सरळ, साधाभोळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके मन में छल-कपट न हो और जो एकदम सीधा-सादा हो।
आजकल सीधे लोगों को बुद्धू समझा जाता है।अर्थ : रंग न दिलेला.
उदाहरण :
पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.
पर्यायवाची : न रंगविलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :