अर्थ : न थांबता.
उदाहरण :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
पर्यायवाची : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग
अन्य भाषाओं में अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।अर्थ : आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.
उदाहरण :
एका झाडाची दोन पाने कधीही समान नसतात
पर्यायवाची : एकरूप, सदृश, सदृश्य, सम, समान
अन्य भाषाओं में अनुवाद :
Closely similar or comparable in kind or quality or quantity or degree.
Curtains the same color as the walls.