१. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ गुणवैशिष्ट्य
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरण :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
पर्यायवाची :
अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, हिंमत, हिम्मत