सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
उदाहरण : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
पर्यायवाची : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
अर्थ : साहस कर्म करणारा.
उदाहरण : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
पर्यायवाची : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
अर्थ : न भिणारा.
उदाहरण : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
पर्यायवाची : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
अर्थ : न घाबरता काम करणारा.
उदाहरण : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
अर्थ : साहसाने भरलेला.
उदाहरण : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
इंस्टॉल करें