अर्थ : मुख्यत्वे श्रीलंकेत बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
श्रीलंकेत सिंहली व तमिळ ह्या दोन भाषा बोलल्या जातात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाली, सिंहली इत्यादी भाषा ज्यात लिहिल्या जातात ती लिपी.
उदाहरण :
तो सिंहली लिपित लिहिलेले शब्द वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
पर्यायवाची : सिंहली लिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लिपि जिसमें पाली, सिंहली आदि भाषाएँ लिखी जाती हैं।
वह सिंहली में लिखे शब्दों को पढ़ने का प्रयत्न कर रहा है।अर्थ : सिंहल द्वीपाचा रहिवासी.
उदाहरण :
सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.
पर्यायवाची : श्रीलंकाई, श्रीलंकावासी, श्रीलंकी, श्रीलंकीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।
सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।अर्थ : सिंहली ह्या भाषेचा वा त्यात्याशी संबंधित.
उदाहरण :
मला सिंहली साहित्याची आवड आहे.