पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से सीमोल्लंघन शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

अर्थ : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

उदाहरण : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

पर्यायवाची : शिलंगण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.

उदाहरण : भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.


अन्य भाषाओं में अनुवाद :

किसी सीमा का अतिक्रमण।

भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।
उद्वेलन, सीमातिक्रमण, सीमोल्लंघन

The action of going beyond or overstepping some boundary or limit.

transgression

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।