अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरण :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
पर्यायवाची : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई
अन्य भाषाओं में अनुवाद :