अर्थ : सुखाच्या वस्तू वा सुविधांचा भोग घेण्याची क्रिया.
उदाहरण :
सामंती काळात सामंत लोक भोगविलासातच आपले जीवन घालवायचे.
पर्यायवाची : अय्याशी, चैनबाजी, भोगविलास, मौजमस्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
Dissolute indulgence in sensual pleasure.
dissipation, dissolution, licentiousness, looseness, profligacy