अर्थ : अत्तराचे व्यापार करणारा.
उदाहरण :
आजकालचे अतारी भेसळ अत्तर विकतात.
पर्यायवाची : अतार, अतारी, अत्तारी, आतारी, गंधी
अन्य भाषाओं में अनुवाद :
इत्र का व्यापार करने वाला व्यक्ति।
आज-कल इत्र व्यापारी नक़ली इत्र का व्यापार भी करने लगे हैं।अर्थ : सुगंधित केलेला.
उदाहरण :
बाजारात निरनिराळी कृत्रिम सुवासिक फुले मिळतात.
पर्यायवाची : सुवासिक
अन्य भाषाओं में अनुवाद :